‘ओपेनहायमर’ : ख्रिस्तोफर नोलनचा स्पष्टपणे राजकीय भाष्य करणारा पहिलावहिला चित्रपट
नोलन ‘ओपेनहायमर’मधून अमेरिकेतल्या पन्नासच्या दशकात रिपब्लिकन पक्षाचा सिनेटर मॅकार्थीकडून समाजात पद्धतशीरपणे पेरले जाणारे द्वेष, खुनशी, झुंडीचे, हिंस्त्र, भय व उन्मादाचे राजकारण तपशीलवार उभे करतो. या पद्धतीचे वातावरण आज केवळ अमेरिकेत नव्हे, तर अनेक लोकशाही देशांत अस्तित्वात आहे आणि ते पद्धतशीरपणे पसरलेले दिसत आहे. ‘मॅकार्थी मॉडेल’ हे कोणत्याही देशातल्या लोकशाहीपुढील खरे आव्हान आहे.......